Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जर तुम्हाला ऑनलाइन मैत्री, रोमान्स किंवा सेक्स चॅटची आवड असेल तर पडू शकतं महागात, ही बातमी वाचून बसेल तुम्हाला धक्का!

najarkaid live by najarkaid live
March 28, 2023
in Uncategorized
0
धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT

Spread the love

दिवसेंदिवस गुन्हेगार फसवणूक करण्याची वेगवेगळी शक्कल लढवून अनेकांना चुना लावत आहेत, अनेक प्रकरण आपण पाहतो की ऑनलाईनच्या माध्यमातून फसवल्या जातं आहे…. आता नवा ट्रेंड सुरु आहे तरुणीचे बनावट प्रोफाइल तयार करून मैत्री, रोमान्स किंवा सेक्स चॅट ची ऑफर देऊन आर्थिक फसवणूक केली जातं असल्याचे समोर येतं आहे.

जर तुम्हालाही ऑनलाइन मैत्री, रोमान्स किंवा सेक्स चॅटची आवड असेल, तर ही  ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे.एका प्रकरणात भरतपूर पोलिसांनी वडील आणि मुलाला ताब्यात घेतले आहे.या पिता पुत्रांनी ऑनलाइन सेक्स चॅटच्या माध्यमातून तरुणीचे बनावट प्रोफाइल तयार करून व्यावसायिकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्यावर आरोप आहे दरम्यान भरतपूर पोलिसांनी या पिता-पुत्राला अटक केली.

#सावधान….
अगर आप भी ऑनलाइन दोस्ती, रोमांस या सेक्स चैट के शौकीन हैं, तो ऑनलाइन सेक्स चैट वाली इस जोड़ी को देखकर हो जाए सावधान।

भरतपुर पुलिस ने लड़की की फर्जी प्रोफाइल बना ऑनलाइन सेक्स चैट के जरिए एक व्यापारी से 14 लाख की ठगी के आरोप में बाप-बेटे की इस जोड़ी को किया गिरफ़्तार। pic.twitter.com/LuoyqIiNFp

— NCIB Headquarters (@NCIBHQ) March 27, 2023

केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर क्राइम किंवा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (155260) जारी केला आहे. या क्रमांकावर तुम्ही फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता. तुम्ही कोणत्याही अशा प्रकारच्या गुन्ह्याचे बळी असाल तर सर्वप्रथम या क्रमांकावर कॉल करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१ एप्रिल पासून जळगाव जिल्ह्यातील शाळांची वेळ बदलणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

शेअर बाजारात पुन्हा गोंधळ ; ‘या’ कारणामुळे अदानी शेअर पुन्हा घसरले ; गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या जाणून

Related Posts

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी स्वाहा

शेअर बाजारात पुन्हा गोंधळ ; 'या' कारणामुळे अदानी शेअर पुन्हा घसरले ; गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या जाणून

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us