Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जप्त केलेल्या स्क्रॅप ऑटोरिक्षांचा 4 जुलै रोजी आरटीओ कार्यालयात लिलाव

najarkaid by najarkaid
June 23, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 23 – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव या कार्यालयाच्या वायुवेग पथकास अवैधरित्या प्रवासी वाहतुक करतांना आढळून आलेल्या ऑटोरिक्षांविरुध्द विशेष मोहिमेत जप्त केलेल्या 10 ऑटोरिक्षांची नोंदणी या कार्यालयाच्या अभिलेख्यांवर असल्याचे दिसून येत नाही. त्या भंगार/स्क्रॅप 10 रिक्षांचा लिलाव उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे दिनांक 4 जुलै, 2020 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर स्क्रॅप स्थितीतील 10 ऑटोरिक्षा लिलावातून खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी जास्तीत-जास्त रक्कमेचा धनाकर्ष (DD) उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे दिनांक 3 जुलै, 2020 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत अर्जासह जमा करावा. दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सर्व अर्जदारांच्या समक्ष लिफाफे उघडण्यात येतील. व सर्वाधिक धनाकर्ष (DD) सादर करणाऱ्यास सदरच्या 10 ऑटोरिक्षा विकण्यात येवून त्या ऑटोरिक्षांचे तुकडे करूनच त्यांच्या ताब्यात देण्यात येतील. त्या रिक्षा रस्त्यावर चालविणार नाही अथवा त्या कोणालाही वापरण्यास देणार नाही असे शपथपत्र संबंधितांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असेल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘संशयित रुग्ण शोध पंधरवडा’ राबविणार – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

सदोष बियाणे तक्रारीची तातडीने तपासणी करावी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विभागाला निर्देश

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
सामान्य शेतकरी बनून कृषिमंत्री जेव्हा कृषि निविष्ठांच्या दुकानात जातात…

सदोष बियाणे तक्रारीची तातडीने तपासणी करावी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विभागाला निर्देश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us