Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा हादरला! अल्पवयीन मुलाचा ६ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
June 9, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा । जळगाव जिल्ह्यातून अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा येथे एका अल्पवयीन मुलाने ६ वर्ष १० महिन्याच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा..

नाष्ट्याचा पोहे खाणे सुरु करा ; फायदे वाचून चकित व्हाल..

खुशखबर! महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर भरती, 12वी उत्तीर्णां नोकरीची संधी

खुशखबर! खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत 10 रुपयांनी कपात

महाराष्ट्रात केंद्रप्रमुख पदाच्या 2384 जागांवर मेगाभरतीची घोषणा : एक लाखाहून अधिक पगार मिळेल

याबाबत ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. घटनेतील पीडिता आणि संशयित आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत. गुरुवारी ८ जून रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान गावातील एका घराच्या गच्चीवर असणाऱ्या खोलीत संशयित मुलाने सदर बालिकेला चेंडू देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. बालिकेच्या आजीच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
Tags: अत्याचारगुन्हाचोपडाबलात्कार
ADVERTISEMENT
Previous Post

नाष्ट्याचा पोहे खाणे सुरु करा ; फायदे वाचून चकित व्हाल..

Next Post

तुमच्या खिशातील 100 रुपयांची नोट नकली तर नाही? बनावट नोट कशी ओळखाल? घ्या जाणून

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Next Post
तुमच्या खिशातील 100 रुपयांची नोट नकली तर नाही? बनावट नोट कशी ओळखाल? घ्या जाणून

तुमच्या खिशातील 100 रुपयांची नोट नकली तर नाही? बनावट नोट कशी ओळखाल? घ्या जाणून

ताज्या बातम्या

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us