Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चितोडा येथील बेपत्ता अपंग शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद

najarkaid live by najarkaid live
March 30, 2021
in जळगाव
0
चितोडा येथील बेपत्ता अपंग शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (प्रतिनिधी)- तालुक्यातील चितोडा येथील राहणाऱ्या एका अपंग शेतमजुराची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार चितोडा तालुका यावल येथील राहणारे युवराज काशीनाथ कोलते वय४० वर्ष दोघ पायांनी अपंग त्यास दारू पिण्याचे व्यसन जळले होते , तो दिनांक २७ मार्च रोजी सकाळच्या ९वाजे पासुन यावल येथे दवाखान्यात जातो असे सांगुन गेला होता परंतु तो आला नाही त्यामुळे शोधाशोध घेतल्यानंतर त्याचे वडील काशीनाथ पंढरीनाथ कोलते यांनी दिनांक २९ मार्च रोजी यावल पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची नोंद केली.

दरम्यान आज दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ७ वाजता यावल शिवारातील देवीदास तुकाराम पाटील यांच्या शेतातील विहीरीतुन दुर्गंधीचा वास येत असतांना विहीरी जवळ पाहण्यासाठी गेले असता युवराज कोलते यांने घातलेला पांढरसर गुलाबी रंगाचा शर्ट हा विहीरीच्या कठड्यावर मिळुन आले व त्यांच्या नातेवाईकांना हा शर्ट युवराजचा असल्याची खातरी झाल्यावर अखेर त्यांनी नागरीकांच्या मदतीने मृत अवस्थेतील युवराज कोलते याचे प्रेत विहीरीतील पाण्याचा उपसा कमी करून काढण्यात आले.

याबाबत मयताचा चुलत भाऊ मनोज दिगंबर पाटील यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस करीत आहे . मयत युवराज कोलते यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

43 लाख रुपयांचे बक्षीस असणाऱ्या पाच नक्षलवादी पोलीस चकमकीत ठार !

Next Post

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून १५ एप्रिल पर्यंत विशेष निर्बंध

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून १५ एप्रिल पर्यंत विशेष निर्बंध

ताज्या बातम्या

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

March 15, 2026
धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us