Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव हादरले ! प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने केला बहिणीच्या सासऱ्याचा खून

Editorial Team by Editorial Team
December 17, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडलीय. या खुनामुळे चाळीसगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दगडू वामन खैरनार (गढरी, वय ५३) असे मृताचे नाव असून याबाबत पोलिस संशयित आरोपी भावाचा शोध घेत आहेत.

नेमकी काय आहे घटना?
मेहूणबारे येथील संशयित सचिन राजेंद्र चव्हाण याने बहिणीच्या प्रेमविवाहाच्या कारणावरून रागाच्या भरात दगडू खैरनार यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून जीवे ठार केल्याप्रकरणी दीपक दगा गढरी (रा. मेहूणबारे) यांच्या फिर्यादीवरून सचिन चव्हाण याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा..

‘या’ राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?

केळीची लागवड केव्हा व कशी करावी? जाणून घ्या कोणते वाण चांगले उत्पादन देतील

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती नसेल? वाचून चकित व्हाल

या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करत आहेत. दरम्यान, घटना घटल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना केल्याची माहिती तपास अधिकारी आव्हाड यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?

Next Post

पाचोरा तालुक्यातील अवैध वाळू साठ्यावर महसूल पथकाची मोठी कारवाई

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा तालुक्यातील अवैध वाळू साठ्यावर महसूल पथकाची मोठी कारवाई

पाचोरा तालुक्यातील अवैध वाळू साठ्यावर महसूल पथकाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us