Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव, चोपडा नगरपालिका क्षेत्रात दोन दिवसाचे निर्बंध जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले जाहीर

najarkaid by najarkaid
March 11, 2021
in जळगाव
0
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिनांक 13 व 14 मार्च रोजी चाळीसगाव , चोपडा या दोन नगरपरिषदांच्या हद्दीत दोन दिवसांसाठी निर्बंधचे आदेश आज पारित केले आहे. त्यामुळे जळगाव महानगर पाठोपाठ आता या दोन तालुक्यात निर्बंध घालण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्रालय यांचे 14 मार्च, 2020 रोजीच्या पत्रानुसार राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 लागू झाला आहे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 नियंत्रणासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. मुख्यमंत्री यांनीही 16 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपाययोजनांचे निर्देश दिलेले आहेत.

जळगाव जिल्हयातील चोपडा, चाळीसगांव नगरपालिकांच्या हद्दीत निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हयातील चोपडा व चाळीसगांव या नगरपालिका हद्दीत 13 मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून 14 मार्च रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हे राहील बंद….

सर्व बाजारपेठा, आठवड़ी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, अत्यावश्यक नसलेली इतर सर्व दूुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला / फळे रखरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था/शाळा / महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहलील, हॉटेल / रेस्टॉरेंट ( होम डिलीव्हरी, पार्सल वगळता ) बंद राहतील. सभा/ मेळावे/चेठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक / धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगूहे, क्रिडा स्पर्था, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाडया, खाद्यपदार्थ विक्रोची ठिकाणे बंद राहतील.

हे राहील सुरु….

दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक” यांना सुट देण्यात आली आहे. 13 व 14 मार्च रोजी पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परीक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी /कर्मचारी यांना या निर्बधातून सुट राहील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर- आमदार किशोरआप्पा पाटील

Next Post

डॉ सुवर्णा दिलीप पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास… भाग -2

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
डॉ.सुवर्णा दिलीप पाटील यांनी लिहलेला सुंदर लेख सुवर्ण जीवन प्रवास…

डॉ सुवर्णा दिलीप पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास... भाग -2

ताज्या बातम्या

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us