Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार : पिकअप वाहन चढावर चढतांना वाहनाचा जॉईट क्रॉस तुटला. यामुळे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट ५० फूट पुलावरून खोल दरीत कोसळले आहे.​ यात एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील गुडांचापाडा येथे घडली.

डोंगराळ भागात असलेल्‍या गुडांचापाडा परिसरातून धान्य भरून जात असलेल्‍या पिकअप वाहनाला अपघात झाला. यात आदीवासी नागरीक देखील बसलेले होते. त्रिशुल गावातून धडगाव बाजारपेठेत धान्य विक्रीसाठी येत असताना अपघात झाला. पिकअप वाहन चढावर चढतांना वाहनाचा जॉईट क्रॉस तुटला. यामुळे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट ५० फूट पुलावरून खोल दरीत कोसळले आहे.

डोंगराळ भागात सदर अपघात झाला असून, गाडी खोल दरीत कोसळल्‍याने यात एकाचा जागीच मृत्‍यू झाला आहे. तर अन्‍य तीन जण गंभीर जखमी झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकाद्वारे नेण्यात आले. तर घटनास्थळी धडगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाटणादेवी जंगलात गुरे सांभाळणाऱ्या व्यक्तीचा खून ; अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, IMD कडून 'या' जिल्ह्यांना इशारा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us