Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार मुलांच्या बापाचं मेहुणीवर जडलं प्रेम, तिलाही पाच मुलं… वाचा काय घडलं ?

mugdha by mugdha
January 16, 2024
in क्राईम डायरी
0
‘लिव्ह-इन’चा वाद ! तरुणीच्या कुटुंबीयांनी गाठलं थेट तरुणाचं घरं… वाचा नंतर काय घडलं ?
ADVERTISEMENT

Spread the love

हरियाणातील कर्नाल येथील सलीम नावाचा व्यक्ती पाच मुले असलेल्या आपल्या मेहुणीसह पळून गेला आहे. सलीमला सुद्धा चार मुलं असून त्याची पत्नी अजूनही गरोदर आहे. म्हणजेच त्याचे पाचवे अपत्यही जन्माला येणार आहे. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील फारुखाबादचा सलीम हा हरियाणातील कर्नालमधील घरौंडा भागात राहतो. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गर्भवती पत्नीची प्रकृती खालावली होती. यानंतर त्याने पत्नीची काळजी घेण्यासाठी मेहुणीला बोलावले. काही दिवसांनी सलीम आपल्या मेहुणीसोबत पळून गेला. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते, असे सांगण्यात येत आहे. तो पळून गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस कुटुंबीयांना या प्रकरणाचा काहीच सुगावा लागला नाही.

सलीमला आधीच चार मुले आहेत आणि त्याची पत्नी पाचव्या मुलासाठी गर्भवती आहे. त्याचा मेहुणा जिच्या पत्नीसोबत तो पळून गेला तिलाही पाच मुले आहेत. दोघेही पळून गेल्यानंतर कुटुंबीय अनेक दिवस त्यांचा शोध घेत होते.

मात्र, त्यांचा शोध लागला नाही. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या दोघांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, या दोघांचाही शोध अद्याप लागलेला नाही.

Spread the love
Tags: #crimeगुन्हे
ADVERTISEMENT
Previous Post

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रण

Next Post

साहित्यिकांनी ‘टुल किट’ सारखे काम करावे- डॉ. भालचंद्र नेमाडे

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
Next Post
साहित्यिकांनी ‘टुल किट’ सारखे काम करावे- डॉ. भालचंद्र नेमाडे

साहित्यिकांनी ‘टुल किट’ सारखे काम करावे- डॉ. भालचंद्र नेमाडे

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us