Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून ; पतीला जन्मेठेची शिक्षा

Editorial Team by Editorial Team
May 6, 2022
in जळगाव
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी पती लदळ्या आसाराम पावरा (रा.शेमोखुट, ता.झेरल्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यास न्यायालयाने जन्मेठप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी ठोठावली. या घटनेत पतीने सासू-सासऱ्यांसमोर पत्नीचा खून केला आहे. ही घटना मालखेडा, ता.जामनेर येथे मार्च 2018 मध्ये ही घटना घडली होती.

साक्ष ठरली महत्त्वाची
मध्यप्रदेशातील लदळ्या आसाराम पावरा यांचा विवाह जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे राहणार्‍या फुनाबाई दगडू बारेला यांच्याशी झाला होता. लदळ्या हा पत्नी फुनबाई यांच्या चारीत्र्याचा संशय घेवून नेहमीच शिविगाळ व मारहाण करीत होता. मार्च 2018 मध्ये होळीच्या निमित्ताने फुनाबाई ही मालखेडा या आई जिलाबाई व वडील दगडू बारेला यांच्याकडे आल्या असता 8 मार्च 2018 रोजी लदळ्या हा पत्नीला घेण्यासाठी मालखेडा येथे आला होता. रात्री जेवण करून सर्व कुटुंबिय झोपलेले असतांना लदळ्या याने हातात चाकू घेवून पत्नी फुनाबाई हिच्यावर सपासप वार केल्याने पत्नीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शेंदुर्णी दुरक्षेत्र अंतर्गत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयीत म्हणून लदळ्या याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, संशयीत आरोपीवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायालयाचे न्या.ए.के. लाहोटी यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. यात 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात मयत फुनाबाईची आई, वडील आणि प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्वाची ठरली.

आजन्म कारावास व पाच हजार दंड
आरोपी लदळ्या याला पत्नीच्या खुनप्रकरणी दोषी ठरवत कलम 302 अन्यये आजन्म कारावासाची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता निलेश चौधरी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी संजय गोसावी यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खबरदार! विनापरवानगी लाऊडस्पीकर वाजवला तर, अन्यथा.. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढेंचा इशारा

Next Post

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us