Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चारही भावंडांची हत्या ; घटनास्थळी आ. चंद्रकांत पाटील दाखल

najarkaid by najarkaid
October 16, 2020
in जळगाव
0
चारही भावंडांची हत्या ; घटनास्थळी आ. चंद्रकांत पाटील दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर –  शहर पासून रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निघृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार आज दि १६ राजी सकाळी उघडकीस आला .या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे .यात दोन मुलींचा समावेश आहे .सदर घडलेल्या घटनेने संपूर्ण रावेर तालुका हादरलेला असून भयंकर निर्घृण हत्येने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे .घटनास्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली व जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्तांना भ्रमाणध्वनिवरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने तपासाची चक्रे फिरवून खुनाचा छडा लावावा अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत .
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , रावेर शहरालगत काही अंतरावरील बोरखेडा शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या काही वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत शेतात राहतात .मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात .त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते .दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते .चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली . दि १६ रोजी सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले .घरात डोकावून पाहिले असता .चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला . घरात गाढ झोपलेल्या कु.सविता ( वय १४ ) , राहुल ( वय ११ ) , अनिल ( वय ८ ) व नाणी ( वय ५ वर्षे ) या चौघा जणांची हत्या झाली.
हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली .मयतामध्ये दोन मुलींचा समावेश आहे .
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे . यावेळी पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे , सपोनि शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे . नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप कळू शकले नाही .
जळगाव येथून श्वान पथकाला करण्यात आलेले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील दिली सांत्वनपर भेट
दरम्यान , चौघांच्या हत्या प्रकरणाने रावेर तालुक्यात हाहाकार उडाला असून घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळा कडे धाव घेतली व कुटुंबियांचे सांत्वन केले .तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत घटनेचा तपास तातडीने करण्याच्या सूचना केल्या तसेच मृतकांच्या वारसांना शासनाकडून मदत मिळण्याकामी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, रावेर तालुका प्रमुख योगीराज पाटील यांची उपस्थिती होती .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आत्म समृद्ध समाज निर्मितीसाठी वाचन प्रेरणा काळाची गरज ; राज्य शासन आदर्श शिक्षककिशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन 

Next Post

चारही भावंडांच्या हत्या प्रकरणी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याबाबत खा.रक्षाताई खडसे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
चारही भावंडांच्या हत्या प्रकरणी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याबाबत खा.रक्षाताई खडसे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

चारही भावंडांच्या हत्या प्रकरणी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याबाबत खा.रक्षाताई खडसे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us