Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरात एकटी असल्याचा फायदा घेत वडिलांनीच मुलीसोबत नको ते केलं..

Editorial Team by Editorial Team
November 30, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना मुंबईच्या चेंबूर परिसरात घडलीय. दरम्यान, याबाबत नराधम वडिलांविरुद्ध  आरसीएफ पोलीस ठाण्यात विविध कायद्यांतर्गग गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना, तिला चुकीचा स्पर्श केला. या घटनेनंतर पीडित मुलगी ही मानसिक तणावात होती. यातूनच मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घेऊन झोपली. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिल जवळील चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगी शुद्धीवर आल्या डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

त्यावेळी आरोपी बापाने तेथून पळ काढताना, डाॅक्टरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, डाॅकटरांना धक्का मारून आरोपीने पळ काढला. अखेर पोलिसात गुन्हा नोंदल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा..

मोठी बातमी ! घरकूल घोटाळ्याप्रकरणात सुरेश जैन यांना अखेर जामीन मंजूर

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर शिक्कामोर्तब!

शेतकऱ्यांना आता कीटकनाशके घेण्यासाठी दुकानावर जाण्याची गरज नाही, असे घरी बसून मिळेल??

नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी होती आणि आरोपीने त्याचा फायदा घेतला. मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घातल्याने ती बेशुद्ध झाली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांना आता कीटकनाशके घेण्यासाठी दुकानावर जाण्याची गरज नाही, असे घरी बसून मिळेल??

Next Post

पाचोरा तालुक्यातील वाडी येथे काका कडुन पुतण्याचा खुन !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पाचोरा तालुक्यातील वाडी येथे काका कडुन पुतण्याचा खुन !

पाचोरा तालुक्यातील वाडी येथे काका कडुन पुतण्याचा खुन !

ताज्या बातम्या

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us