Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामसेवकाला 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलले

Editorial Team by Editorial Team
January 23, 2023
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल असे सांगुन ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात अमळनेर तालुक्यातील निम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला 25 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने आज रंगेहात अटक केली. राजेंद्र लक्ष्मण पाटील (55, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली.  दरम्यान, याबाबत आरोपीविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नीम गावातील 27 वर्षीय तक्रारदार यांचा सुमारे मागील 30 वर्षापासून निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीटभट्टीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसील कार्यालय अमळनेर यांच्या नावे सहा हजार रुपयांची रॉयल्टी भरल्यानंतर आरोपी ग्रामसेवकाने निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सागत या दाखल्याच्या मोबदल्यात 17 व 23 जानेवारी रोजी 27 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती व 25 हजारांत तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. सोमवारी दुपारी निम ग्रामपंचायत कार्यालयात आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा..

मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चार भाविक ठार ; घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

अखेर शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

तुमचेही वाहन १५ वर्षांहून अधिक जुने आहे? मग ही बातमी नक्कीच वाचा.. नवा नियम लागू होणार

धक्कादायक ! काकाने मित्रांच्या मदतीने केला दोन सख्ख्या पुतणींवर बलात्कार

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे तसेच एएसआय एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींनी यशस्वी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

Next Post

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार ; फायनल निर्णय पंतप्रधान घेणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा : आरक्षण अध्यादेशावर अखेर राज्यपालांची सही

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार ; फायनल निर्णय पंतप्रधान घेणार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us