Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गो. से. हायस्कुल येथे विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

najarkaid by najarkaid
June 17, 2019
in जळगाव
0
गो. से. हायस्कुल येथे विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

 पाचोरा – तालुका शिक्षण प्रसारक सहकारी संस्था पाचोरा संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज  17 सोमवार रोजी या शैक्षणिक वर्षाचा  प्रथम दिवस विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात आला .

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश , पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . याप्रसंगी विकास पाटील गटशिक्षणाधिकारी पाचोरा . संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी , शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख , तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब वासुदेव महाजन , ज्येष्ठ संचालक , सेवानिवृत्त शिक्षक शांताराम चौधरी सर ,ए जे  महाजन सर व शाळेचे मुख्याध्यापक एस डी पाटील , पर्यवेक्षिका पी पी पाटील , सी एस धुळेकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रमिला वाघ  , पर्यवेक्षकभास्कर बोरुडेे  ,एन आर ठाकरे   एस पी करंदेे,  व्ही एस साळुंके सर उपस्थित होते संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी पालकांशी संवाद साधला, पालकांच्या अडचणी समजून घेतल्या, आणि आपण आपल्या पाल्यास अतिशय दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेतील  गो से हायस्कूल पाचोरा येथे प्रवेश घेतला . यापुढे आपल्या पाल्याची कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी , शालेय समितीचे चेअरमन , मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्यामार्फत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. याप्रसंगी बहुसंख्य पालक उपस्थित   होते ,प्रवेश दिन मोठ्या दिमाखात , ढोल-ताशांच्या गजरात , लेझीमच्या तालात ,पताका लावून , रांगोळ्या काढून  शालेय पोषण आहारात शिरा रवा पोहे देऊन साजरा करण्यात आला . प्रसन्न वातावरण तयार करून विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आनंददायी कसा होईल याकडे लक्ष देण्यात आले. सर्व पालक  ,विद्यार्थी वातावरण पाहून खुश झाले  .श्री आर बी बोरसे सरांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक 

Next Post

विद्यापीठातील एम.ए. पत्रकारितेसाठी आज प्रवेश पूर्व परीक्षा

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post

विद्यापीठातील एम.ए. पत्रकारितेसाठी आज प्रवेश पूर्व परीक्षा

ताज्या बातम्या

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us