Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गेल्या ११ दिवसांपासून राज्याबाहेर असलेले बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत दाखल

najarkaid by najarkaid
July 2, 2022
in राजकारण
0
गेल्या ११ दिवसांपासून राज्याबाहेर असलेले बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)-  राज्यातील राजकीय भूकंपाचे धक्के संपूर्ण महाराष्ट्र राज्याने अनुभवले आहेच, राजकीय वातावरण तापले असतांना गेल्या 11 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. या बंडखोर आमदारांची आज मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये भजपा नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप नेत्यांसह आमदार देखील उपस्थित असणार आहेत. हे सर्व आमदार हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती आहे.

उद्या दिनांक ३ रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रचंड तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेल्या ११दिवसांपासून राज्याबाहेर असलेले बंडखोर सर्व आमदार आज अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. या बंडखोर आमदारांची आज मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे शिष्ठमंडळ मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचादेखील समावेश होता. विमानतळाबाहेर पाच बस उभ्या होत्या. या सर्व बसमध्ये भाजपचे आमदार होते. शिंदे गटाच्या आमदारांना घेऊन या पाचही बस ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्या.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू ; असा करा अर्ज

Next Post

धक्कादायक ; ‘गुप्त धन’ मिळविण्याच्या नांदात एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू ; मांत्रिकानेचं वनमोरे कुटुंबाला विष दिल्याचं समोर

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
धक्कादायक ; ‘गुप्त धन’ मिळविण्याच्या नांदात एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू ; मांत्रिकानेचं वनमोरे कुटुंबाला विष दिल्याचं समोर

धक्कादायक ; 'गुप्त धन' मिळविण्याच्या नांदात एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू ; मांत्रिकानेचं वनमोरे कुटुंबाला विष दिल्याचं समोर

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us