Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा ; ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Editorial Team by Editorial Team
November 26, 2021
in जळगाव
0
गुलाबराव देवकरांना मोठा दिलासा ; ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे देवकरांना मोठा दिलासा मिळाला असून आता देवकर यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत गुलाबराव देवकर यांचे नाव आघाडीवर आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने सहकार पॅनलमधून माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र गुलाबराव देवकर यांना घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  जिल्हा बँक निवडणूक लढवण्यास त्यांना मज्जाव केला जावा, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसेच याबाबत पवन ठाकूर यांनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर यापूर्वी दोन वेळा सुनावणी झाली होती.

याचा निकाल आज लागला. यात गुलाबराव देवकर यांच्या वतीने मुकुल रोहतगी आणि अनिकेत निकम यांनी प्रभावी युक्तीवाद केला. यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. परिणामी देवकर यांचे जिल्हा बँकेचे संचालकपद शाबूत राहिले आहे. यासोबत त्यांचा भविष्यात निवडणूक लढविण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा झटका : आता साबण आणि सर्फ झाला महाग, किमती एवढ्या रुपयांनी वाढल्या

Next Post

आफ्रिकन कोरोनामुळे दहशत ; केंद्राने राज्यांना पत्र लिहून केले अलर्ट जारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

आफ्रिकन कोरोनामुळे दहशत ; केंद्राने राज्यांना पत्र लिहून केले अलर्ट जारी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us