Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबरावांचं नावचं खराब, एकनाथ खडसेंनी साधला पुन्हा निशाणा

Editorial Team by Editorial Team
February 22, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सध्याच्या घडीला उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणाची धग वाढलीय. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीवरून हे नेते पुन्हा तापले आहेत. याची सुरूवात झाली गिरीश महाजन यांच्या आघाडी बैठकीवरून आणि बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून. हा वाद आता रोज वाढत चालला आहे. सकाळीच पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा समाचार घेतला, त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी बाळ एकाचे, बारसं दुसऱ्याचे, आणि डफडं गुलाबरावांचं म्हणत निशाणा साधला आहे.

गुलाबरावांचं नावचं खराब
गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चारी मुंड्या चित करेल नाहीतर गुलाबराव नाव लावणार नाही, असे वक्तव्य केले होते यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार करत गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका. तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील विकास कामावरून बोलताना बाळ कुणाचे, बारसा कुणाचे, मात्र डफडं ते वाजवत असल्याचे म्हणत खडसेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आपले थोबाड खराब करू नका. माझे नाव एकनाथ हे संतांचे नाव आहे. त्यामुळे तोंडाला लावू नका. असा इशाराही खडसेंनी दिलाय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढताना दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय, मिळेल असा फायदा

Next Post

उर्फी जावेदने दिग्दर्शकावर केला ‘हा’ गंभीर आरोप, स्किनशॉट शेअर करत म्हणाली

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

उर्फी जावेदने दिग्दर्शकावर केला 'हा' गंभीर आरोप, स्किनशॉट शेअर करत म्हणाली

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us