Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुजरातच्या राजकारणात भूकंप ; विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Editorial Team by Editorial Team
September 11, 2021
in Featured, राजकारण, राष्ट्रीय
0
गुजरातच्या राजकारणात भूकंप ; विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा आज शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.

दरम्यान, पुढील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नव्या नेतृत्वासह भाजप गुजरातमध्ये पुढील निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्षही राज्यात भाजपला कडवी स्पर्धा देत आहे. पक्षाने रूपाणी सरकारला जोरदार घेरले आहे, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेसह अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत, तर काँग्रेसने गेल्या गुजरात निवडणुकांमध्येही चांगली कामगिरी केली. तेव्हापासून काँग्रेसचे कार्यकर्तेही गुजरातमध्ये सक्रियपणे मुद्दे मांडत आहेत.

विजय रुपाणी यांच्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीही माहिती नाही. काही वर्षे वगळता गुजरातमध्ये 1995 पासून बहुतेक भाजपाचे सरकार आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला

Next Post

शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी : कृषीमंत्री दादाजी भुसे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी : कृषीमंत्री दादाजी भुसे

शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी : कृषीमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us