Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीषभाऊ चाखत आहेत सेल्फीच्या एका चुकीची फळे – एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
August 12, 2019
in जळगाव
0
गिरीषभाऊ चाखत आहेत सेल्फीच्या एका चुकीची फळे –  एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- राजकीय क्षेत्रातील कुठल्याही व्यक्तीने कितीही चांगले काम केले असेल तरी प्रसारमाध्यमे त्यांना जितकी प्रसिद्धी देत नाहीत त्यापेक्षा अधिक त्या व्यक्तीकडून झालेल्या एका चुकीला प्रसिद्धी मिळते सेल्फीच्या एका चुकीचे फळ सध्या गिरीशभाऊ अनुभवत असल्याचे सांगून माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी गिरीशभाऊ महाजन यांना काढला. पाचोरा येथे फोकस न्यूज पोर्टलच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी प्रसारमाध्यमांनी केवळ राजकीय क्षेत्रालाच प्राधान्य न देता सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व क्षेत्रांना स्पर्श करून चतुरस्र बनावे असे आवाहन देखील केले.
यावेळी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी पारदर्शक काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे वर्तमानपत्रांच्या वाचकांची संख्या कमी होण्याची भीती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, डॉ. भूषण मगर, काँग्रेसचे सचिन सोमवंशी,पंचायत समितीचे सभापती बन्सी पाटील, अशोक लाडवंजारी ,बसपचे अनिल महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत फोकस न्यूजचे संपादक सचिन चौधरी,सचिन पाटील, भुवनेश दुसाने, रुचिता चौधरी, एकनाथ चव्हाण, स्वप्निल कुमावत, प्रतिक महाजन, विकास बिऱ्हाडे,कुणाल सोनार, प्रशांत पाटील, सचिन सोपे,शुभम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार महेश कौंडीण्य यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवजीवनच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त आज ‘दिव्यतेज’ म्युझिकल कॉन्सर्ट !

Next Post

रिलायन्स उद्योग समूहात लवकरच मोठी परकीय गुंतवणूक -मुकेश अंबानी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
रिलायन्स उद्योग समूहात लवकरच मोठी परकीय गुंतवणूक -मुकेश अंबानी

रिलायन्स उद्योग समूहात लवकरच मोठी परकीय गुंतवणूक -मुकेश अंबानी

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us