Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने खळबळ

najarkaid by najarkaid
June 19, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालयाबाहेर वाहनात बॉंम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने खळबळ उडाली. बॉम्बशोधक पथकाच्या सहाय्याने पोलीसांनी कार्यालयाची तपासणी केली असता काहीही आढळून आले नाही ही केवळ अफवा असल्याचे निदर्शनास आले.
राज्याचे जलसंपदामंत्री व जळगाव जिल्ह्यांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव येथे शिवतीर्थ (जी.एस.) मैदानासमोर संपर्क कार्यालय आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कार्यालयाच्या बाहेर उभे असलेल्या वाहनात बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन सायकांळी साडेसात वाजता आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली पोलीस बॉम्ब शोधक पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे असलेल्या वाहनांची कसून तपासणी केली तसेच श्‍वानपधकाच्या साह्याने कार्यालयाचीही तपासणी केली मात्र कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. यावेळी कार्यालयासमोर नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव कृउबा समिती उपसभापतिपदी सुरेश पाटील 

Next Post

भाऊंचे उद्यानात ‘योग एक जीवनशैली’ शिबीराचे आयोजन

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

भाऊंचे उद्यानात ‘योग एक जीवनशैली’ शिबीराचे आयोजन

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us