Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे

najarkaid live by najarkaid live
January 28, 2020
in जळगाव
0
गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –महापालिका मालकीच्या 18 मार्केटमधील सुमारे 2175 गाळ्यांच्या भाडेकराराची मुद संपली आहे. या गाळेधारकांकडे गेल्या सहा आठ वर्षांचे भाडे देखील थकीत आहे. महापालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्यानतंर यातील फुले मार्केटमधील बहुतांश गाळेधारकांनी भाड्याच्या रक्कमा भरल्या आहेत. तर उर्वरित मार्केटमधील गाळेधारकांना देखील नोटीसा बजावण्याची प्रक्रीया सुरु आहे. या गाळ्यांची थकीत रक्कम तसेच नूतनीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत आगामी महासभेत ठराव आणून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले. यावेळी भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी उपस्थित होते.

गेल्या दिडवर्षापूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता येवून महापौर झाला. या दिड वर्षात मनपा कजर्र्मुक्त करण्यासोबतच समांतर रस्त्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला. आता शहरात केवळ रस्ते व मुलभूत समस्यांचा प्रश्न असल्याने त्यावरच भर द्यावा लागणार असल्याचे आमदार राजूमामा भोळे म्हणाले. महापालिकेत मक्ते देतांना निविदा तयार करतांनाच प्रशासनाकडून मक्तेदाराचे हीत जोपासले जाते. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोपही भोळे यांनी केला. असाच प्रकार स्वच्छतेच्या मक्त्याबाबत झाल्याचे ते म्हणाले. मनपाचा निधी परत गेल्यास अधिकारी व मक्तेदारांवर कारवाई करण्याचा इशारा देखील आ.भोळे यांनी दिला.

महापालिकेचे उमपहापौर आणि वर्षाभरासाठी संधी देण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार घेतले जाणार आहेत. या पदांवर कुणाला संधी द्यावी याचा निर्णय सर्वानुमते व पक्षनेत्यांच्या सूचनेनुसार घेतला जाणार असल्याचेही आ.भोळे यांनी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Next Post

जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट

जनतेच्या पैशाची प्रशासनाकडून लुट

ताज्या बातम्या

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

March 20, 2026
‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

March 20, 2026
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

March 20, 2026
शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us