Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गळफास घेऊन शिरसोलीच्या प्रौढाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
November 25, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
गळफास घेऊन शिरसोलीच्या प्रौढाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली येथील ५० वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून संजय नारायण मिस्त्री (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या मागील कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेले आहे.

शिरसोली येथील संजय मिस्त्री हे वेल्डिंग मिस्तरी चे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसह जेवण करून ते वेल्डिंगच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन झोपले. दरम्यान, मध्यरात्री त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार आज सकाळी त्यांचा लहान मुलगा नितीन हा पाणी तापवण्यासाठी हिटर लावण्यासाठी गेला असता हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सविता व राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवाब मालिकांना कोर्टाचा दणका, वानखेडे कुटुंबीयांवर वक्तव्य करण्यावर बंदी

Next Post

पाचोऱ्यात वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने एकास उडविले; तरुणाचा जागीच मृत्यू

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पाचोऱ्यात वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने एकास उडविले; तरुणाचा जागीच मृत्यू

पाचोऱ्यात वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने एकास उडविले; तरुणाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us