Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या ; एरंडोल येथील घटना

Editorial Team by Editorial Team
September 3, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या ; एरंडोल येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल : जळगाव जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यात जास्त तरुणांनाच समावेश आहे. एरंडोल येथे आणखी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दीपक संतोष पाटील (वय २९) असे मृत तरुणाचे आहे. आत्महत्या मागचे कारण अजून अस्पष्ट आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एरंडोल येथील दीपक संतोष पाटील याच्या कुटुंबात आई-वडील भाऊ असा परिवार आहे. त्याच्याकडे चार बिघे शेती असून तो अविवाहित आहे. गुरुवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे रुमाल खांद्यावर टाकून तो बसस्थानकाकडे निघाला. त्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे घरात थांबून आई-वडिलांच्या पाया पडला. त्याचा लहान भाऊ विनोद हा नगरपालिकेत खाजगी नोकरी करतो.

या घटनेबाबत मूर्त तरुणाचा भाऊ विनोद पाटील याने एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली. रुमालाचा गळफास घेऊन दीपक याने आपली जीवन यात्रा संपवली. दीपक हा रात्री बराच वेळ पर्यंत घरी परतला नाही म्हणून त्याचा शोध घेण्यात आला. शेवटी बसस्थानक आवारात निंबाच्या झाडाखाली गर्दी दिसली. त्यावेळी त्या ठिकाणी दीपकची ओळख पटली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दीपकचे प्रेत खाली उतरवून खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Next Post

यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us