Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गतिमंद मुलीवर शारीरिक संबंध निर्माण केले ; पीडिता राहिली गर्भवती, पारोळ्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
July 7, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा : राज्यासह जळगाव जिल्ह्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे दिसतेय. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान, पारोळा तालुक्यातून अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली. यामुळे खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील एका गावात 26 वर्षीय मतिमंद मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकिस आला असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

हे पण वाचा..

धक्कादायक ! जळगावात सुसाइड नोट लिहून 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील १३०० रेशन दुकानांतून ‘ही’ नवीन सेवा सुरू होणार

रावेर तालुक्यात पावसाचे थैमान! माजी नगरसेवकासह दोघे गेले वाहून, एकाचा मृत्यू

अंडरवेअरमधून सोन्याची तस्करी ; हा VIDEO पाहून तुम्हीही तस्करीवाल्याला सॅल्यूट कराल

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादीची बहीण ही 26 वर्षीय असून ती मतिमंद असल्याचा फायदा आरोपी जीवन बापू पाटील राहणार भोंडण तालुका पारोळा याने  घेत दिनांक एक जून ते 20 जून दरम्यान तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण करून तिला सतरा आठवड्यांची गर्भवती केल्याची फिर्याद पीडीतेच्या बहिणीने दिली.

याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपी जीवन बापू पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नांदवळकर करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बुलढाणा बस अपघाताचे कारण आले समोर? फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Next Post

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us