Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गच्चीवरील पाणी सांडल्याचा राग; भुसावळात तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल

mugdha by mugdha
January 18, 2024
in क्राईम डायरी
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भुसावळ शहरात गच्चीवरील पाणी सांडल्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. हा  प्रकार बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता मुस्लिम कॉलनी परिसरात घडला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीतू दिलावरसिंग राजन वय-२८ रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शेजारी राहणारे नाझिया जावेद मेमन याने गच्चीवरील पाणी सांडल्याच्या कारणावरून नीतू दिलावरसिंग राजन आणि त्याच्या घरातील सदस्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि धमकीही दिली.

हा प्रकार घडल्यानंतर मुस्लिम कॉलनी परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार नाझिया जावेद मेमन याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र भावसार हे करीत आहे.

Spread the love
Tags: तरुणभुसावळमारहाण
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 11920 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा

Next Post

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा ! जळगावातही रोषणाई

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
Next Post
प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा ! जळगावातही रोषणाई

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा ! जळगावातही रोषणाई

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us