Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर… सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण, लगेचच चेक करा दर

Editorial Team by Editorial Team
June 12, 2022
in राज्य
0
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे चालू आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पहायला मिळाली. या आठवड्यात चांदीचा भाव दीड हजारांनी कमी झाले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सहा जूनला चांदीचे भाव 62,471 रुपये प्रति किलो इतके होते.

तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज चांदीचे दर प्रति किलो 60,881 रुपये प्रति कि लो झाले आहेत. याचाच अर्थ आठवडाभरात चांदीच्या दरात 1,590 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास चालू आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 232 रुपयांनी कमी झाले आहेत. सहा जून रोजी सोन्याचा दर प्रती तोळा 51,167 रुपये एवढा होता. आज सोन्याचा दर प्रति तोळा 50,935 रुपयांवर पोहोचला. दरम्यान पुढील काळात देखील सोन्याच्या दरात तेजी राहण्याची शक्यता कमीच आहे. एमके वेल्थ मॅनेजमेंटच्या रिपोर्टनुसार यंदा सोन्याचे दर प्रति तोळा 51,500 रुपयांच्या आसपासच राहण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा :

अरे वा! ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार ५०% सबसिडी, कसा मिळेल फायदा जाणून घ्या

विवाहित पुरुषांसाठी ‘हे’ फळ आहे ‘शक्ती’चा खजिना, रोज खाल्ले तर वाढेल ‘शक्ती’

भुसावळ-सुरत पॅसेंजरला एक्सप्रेसचा दर्जा; आता मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

आता लवकरच मिळेल कन्फर्म सीट! रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवी सेवा, कसे बुक करायचे ते जाणून घ्या

तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील ; संजय राऊत

व्याज दर वाढीमुळे सोन्याच्या दरात स्थिरता
आरबीआयकडून चालू वर्षात दोनदा रेपो रेट वाढवण्यात आला आहे. चार मे रोजी रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. तर चालू महिन्यात रेपो रेट पुन्हा एकदा 50 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. नव्या वाढीसह आता आरबीआयचा रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेट वाढवण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. या रेपो रेट वाढीचा परिणाम हा सोन्याच्या दरावर देखील दिसत असून, सोन्याच्या भावात फारसा बदल झालेला नाही. सोन्याच्या किमती स्थिर आहेत. पुढील काळात देखील सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमीच आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

DRDO मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; 1,31,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल

Next Post

जळगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस ; वातावरण झाले गारगार

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

जळगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस ; वातावरण झाले गारगार

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us