Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर.. तिकिटांबाबत रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Editorial Team by Editorial Team
November 16, 2022
in राज्य
0
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. रेल्वे मंत्रालयाने ऑनलाईन अॅपमार्फत तिकीट बूकिंगसाठी असलेल्या नियमांत बदल केला आहे. यात अनारक्षित तिकीट मिळवण्यासाठीचे अंतर वाढवले आहे. आता पर्यंत असे तिकीट मिळवण्यासाठी २ किमी एवढे अंतर होते. मात्र आता हे अंतर वाढवून २० किमी केले आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्रवास करताना रेल्वे तिकीट घराजवळ नेहमी गर्दी असते. या गर्दीतून तिकीट मिळे पर्यंत आपल्याला हवी असलेली ट्रेन देखील निघून जाते. याने अनेक व्यक्तींची महत्वाची कामे रखडतात. कॉलेज, ऑफिस, परीक्षा अशा ठिकाणी नेहमीच वेळेत पोहचावे लागते. मात्र तिकीट काउंटरवर गर्दी असल्याने अनेकांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे UTS अॅपची सुविधा सुरू करण्यात आली. मात्र यात अंतर कमी असल्याने प्रवाशांना याचा तितकासा फायदा होत नाही.

रेल्वेने केलेल्या बदलानुसार यूटीएस अॅप द्वारे उपनगर नसलेल्या भागातील व्यक्ती २० किमी अंतरावरून तिकीटबुक करू शकतात. तसेच उपनगरीय भागातील व्यक्ती स्टेशनपासून ५ किमी अंतरापर्यंत तिकीट बुक करू शकतात. यामुळे तुम्हाला जेथून प्रवास करायचा आहे त्या स्थानकापासून तुम्ही दूर असलात तरी त्याचे तिकीट बुक करणे शक्य आहे.

असे करा अनारक्षित तिकीट बुक

यासाठी तुम्हाला तुमच्या अॅन्ड्रॉइड फोनमध्ये UTS अॅप डाउनलोड करावा लागेल.

त्यानंतर त्यात नाव, संपर्क क्रमांक अशी सर्व माहिती भरावी.

संपर्क क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल.

हा ओटीपी अॅपमध्ये टाकल्यावर तुमचे लॉगइन पूर्ण होईल.

पूढे यातील सामान्य बुकींग या पर्यायावर क्लिक करा.

प्रवासाची सुरूवात आणि शेवट ज्या स्थानकावर होणार आहे त्याचे नाव निवडा.

त्यानंतर यात तुमचे नाव, कोड अशी सर्व माहिती आणि तिकीटाचा पर्याय निवडा.

तिकीटाचा पर्याय निवडल्यावर तुमचे तिकीट दिसेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारची जबरदस्त योजना, 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार, हे लोक करू शकतात अर्ज

Next Post

22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू

22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us