Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर…एलपीजी गॅस सिलिंडर झाले स्वस्त ; आज रात्री पासून नवीन दर लागू

najarkaid live by najarkaid live
May 21, 2022
in राष्ट्रीय
0
खुशखबर…एलपीजी गॅस सिलिंडर झाले स्वस्त ; आज रात्री पासून नवीन दर लागू
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  सर्वसामान्यांसाठी मोठी खुश खबर आहे. गेल्या काही महिन्यामध्ये सतत वाढणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडर दर वाढीला ब्रेक लावण्यात आला असून  आज शनिवार दिनांक 21 मे पासून एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाले आहे.सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने अचानक मोठा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि व डिझेल च्या (Petrol and Diesel prices) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवरथेट 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि  पेट्रोल 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असं मानलं जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस) भाववाढीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता मात्र आता सरकारने या प्रकरणी अचानक मोठा निर्णय घेऊन नागरिकांना मोठी भेट दिली आहे.

काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री….

निर्मला सीतारामन म्हणाल्या की,आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याचबरोबर, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर 12 सिलिंडरपर्यंत 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली.

9/12 Also, this year, we will give a subsidy of ₹ 200 per gas cylinder (upto 12 cylinders) to over 9 crore beneficiaries of Pradhan Mantri Ujjwala Yojana. This will help our mothers and sisters. This will have a revenue implication of around ₹ 6100 crore a year. #Ujjwala

— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 21, 2022

हे पण वाचा :

नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती

तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलिंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावे लागेल. याठिकाणी कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावे लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून केला अत्याचार ; पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post

वाल्मीकनगरमध्ये वाकलेला विद्युत खांब दोरीने झाडाला बांधला ; महावितरणचे दुर्लक्ष

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
वाल्मीकनगरमध्ये वाकलेला विद्युत खांब दोरीने झाडाला बांधला ; महावितरणचे दुर्लक्ष

वाल्मीकनगरमध्ये वाकलेला विद्युत खांब दोरीने झाडाला बांधला ; महावितरणचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us