Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाल्मीकनगरमध्ये वाकलेला विद्युत खांब दोरीने झाडाला बांधला ; महावितरणचे दुर्लक्ष

najarkaid by najarkaid
May 22, 2022
in जळगाव
0
वाल्मीकनगरमध्ये वाकलेला विद्युत खांब दोरीने झाडाला बांधला ; महावितरणचे दुर्लक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील वाल्मीकनगर मधील कोळी पेठेत गेल्या चार दिवसांपासून विद्युत खांब अचानक पूर्णपणे एका बाजूने वाकलेला अवस्थेत आहे मात्र महावितरणचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने नाराजी व्यक्त होतं आहे. अखेर नागरिकांनी कोणतीही मोठी घटना होऊ नये म्हणून खांबाला दोरीने एका झाडाला बांधून ठेवण्यात आले आहे. महावितरण कडून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला असून या वीज खांबाचा कायमस्वरूपी तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.

वृद्धाला विजेचा धक्का…

शनिवारी सकाळी एका वृद्धाला या विदयुत खांबातील वीजप्रवाहाचा धक्का बसला असता नागरिकांनी  खबरदारी घेऊन तत्काळ खांबापासून या वृद्धाला बाजूला घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.या प्रकरणी परिसरातील रहिवाशांनी चार दिवसांपासून महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना आणि कोंबडी बाजार येथील महावितरणच्या कार्यालयातही अर्ज दिला असून, अद्यापही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विजेच्या खांबाला दोरीने बांधले…

विजेच्या खांबातून वीज प्रवाह होऊन नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून विद्युत खांब वाकल्यामुळे नागरिकांनी खांब कोसळू नये म्हणून खांबाला जवळच्या एका झाडाला दोराने बांधण्यात आले आहे.

–

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर…एलपीजी गॅस सिलिंडर झाले स्वस्त ; आज रात्री पासून नवीन दर लागू

Next Post

घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
बोंबला! पत्नीला सोडून पती शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेसोबत पळाला

घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us