Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद 

najarkaid by najarkaid
June 5, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  जळगाव श्‍हरात न्यु बी जे मार्केट समोर  वासुदेव त्रंबक डांगे वय ५२रा. हनुमान नगर, जळगाव यांना पैशाच्या वादातुन चापटाबुक्यांनी मारहाण करुन एका आरोपीने ४ जून रोजी खून केला होता . मात्र आरोपी फरार झाला होता . त्याला आज पोलिसांनी अटक केली . सतिष अण्णा  भोपळे असे आरोपीचे नाव आहे. 
सदर बाबत जिल्हापेठ पोलीस स्टेश्न येथे जिल्हापेठ पोलीस स्टेश्न भाग-5 गुरन .94/2019 भादवि.क.302,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करणे बाबत सुचना व मार्गदर्श्न पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी , सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांना पोलीस निरीक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेश्न व स्थानिक गुन्हे शाखेस आरोपी अटक करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.
वरील सुचनाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बापू  रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ. रविद् गिरासे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील,दिनेश्‍ बडगुजर, बापु पाटील,विजय शामराव पाटील,सचिन महाजन, नरेद्र वारुळे  अशांचे पथक तयार केले होते. सदर पथकाने वरील गुन्हयातील संश्ईत आरोपी सतिष आणा भोपळे वय-42 रा.सिध्दी विनायक शाळेमागे, हनुमान नगर,जळगाव हा गुन्हा घडल्या बरोबर घटनास्थळावरुन पळुन गेला . आरोपी सतिष अण्णा  भोपळे यांचा तातडीने शोध घेवुन त्यास जिल्हापेठ पोलीस स्टेश्न भाग-5 गुरन .94/2019 भादवि.क.302,34 या गुन्हाकामी ताब्यात घेवुन पुढील तपास कामी जिल्हापेठ पोलीस स्टेश्न चे ताब्यात देण्यात आलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोसाकाजवळील दरोड्याच्या गुन्ह्याचा अवघ्या ६ तासात उलगडा !

Next Post

तिहेरी अपघातात  आई वडिलांसह चिमुकली ठार !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us