Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा. उन्मेष पाटील यांचा बदरखे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

najarkaid live by najarkaid live
June 13, 2019
in जळगाव
0
खा. उन्मेष पाटील यांचा बदरखे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

धनगर समाज संघर्ष समिती आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोहळा साजरा : समाज कन्या पी एस आय माधुरी कंखरे,राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विशाल परदेशी यांचा खासदारांच्या हस्तेसन्मान 
चाळीसगाव – समस्त बदरखे ग्रामस्थ ,आखतवाडे, मोहळाई,कुसुंबा ग्रामस्थ ,नमो महाराष्ट्र शाखा,धनगर समाज उन्नती मंडळ तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोहळा समितीच्या वतीने जळगाव लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांचा नागरी सत्काराचे आयोजन आज सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार उज्वलाताई पाटील, पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, पाचोरा पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील, रा स प चे जिल्हा अध्यक्ष गणेश जाणे, नमो ग्रुप फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष प्रमोद परदेशी, पहूर चे सरपंच रामेश्र्वर पाटील ,धनगर समाज उन्नती मंडळ अध्यक्ष डोंगरसिंग परदेशी , नगरसेवक नितीन पाटील, मा. सरपंच गोकुळ परदेशी, भगवान गढरी, नमो ग्रुप फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ केयुर चौधरी, जिल्हा अध्यक्ष भूषण पाटील यांच्या सह राज्यभरातील धनगर समाज बांधव व समस्त बदरखे ग्रामस्थ ,आखतवाडे, मोहळाई,कुसुंबा, नमोमहाराष्ट्र शाखा , धनगर समाज उन्नती मंडळ तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोहळा समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १४.५० कोटी निधी मंजूर – आ. किशोर आप्पा पाटील

Next Post

नाशिक येथे मुथुट फायनान्स कंपनीवर ६ हल्लेखोरांचा सशस्त्र दरोडा 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नाशिक येथे मुथुट फायनान्स कंपनीवर ६ हल्लेखोरांचा सशस्त्र दरोडा 

नाशिक येथे मुथुट फायनान्स कंपनीवर ६ हल्लेखोरांचा सशस्त्र दरोडा 

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us