Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या 500 जणांची नोंदणी

najarkaid by najarkaid
November 18, 2022
in Uncategorized
0
खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या 500 जणांची नोंदणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) –  जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. त्याने मद्य, गुटखा, तंबाखू सेवन करू नये त्यांचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवलेली आहे.

त्यात वेळोवेळी सहकाऱ्यांच्या विशिष्ट वयानंतर शारिरीक तपासण्या, आरोग्य विषयक मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शिबीराचे आयोजन केले जाते. शहरातील इतर आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये कंपनीचे सहकारी हिरीरीने सहभागी होत असतात. अलीकडेच कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडीया यांचे ‘प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजले होते. या उपक्रमाचा जळगाव शहरातील व्यक्तींनाही लाभ घेता यावा यासाठी शहरात देखील डॉ. कापडीया यांचे हृदय रोगाविषयी व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला होता.

ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सजगता व सामाजिक बांधिलकीने जैन इरिगेशनचे 500 सहकाऱ्यांच्या या  खान्देश रनमध्ये सहभागी होत आहेत.गत सहा वर्षांपासून जळगाव रनर्स ग्रुपच्या पुढाकाराने ‘खान्देश रन’ आयोजित करण्यात येत आहे. जळगावकरांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी होतो. या वर्षी 4 डिसेंबर 2022 ला खान्देश रनचे 6 वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जळगावकरांच सक्रिय पाठबळ असावं- अशोक जैन, चेअरमन जैन इरिगेशन

सर्वप्रथम कान्हदेश रनच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा, निरामय आरोग्यासाठी विविध क्रियांपैकी धावणे हे एक उत्तम माध्यम आहे, नक्कीच प्रत्येकाने ही सवय अंगिकारली पाहिजे. निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी यासाठी कान्हदेश रन च्या माध्यमातून होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत!यावर्षीआमच्या जैन उद्योग समूहाचे जवळपास 500 सहकारी असतील, जळगाव करांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.

अशोक जैन, 

अध्यक्ष 

जैन इरिगेशन सिस्टिम्स ली, जळगाव.

Spread the love
Tags: .#Jalgaoncity#Ashokbhau jain#jain erigetion
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon news ; जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ‘या’ ७ बातम्या वाचा…

Next Post

आजचे राशिभविष्य : आरोग्याची विशेष काळजी घ्या, ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य : आरोग्याची विशेष काळजी घ्या, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us