Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! 16 वर्षाच्या मुलीवर प्रियकरासह बापाचा अत्याचार, दोघांना अटक

Editorial Team by Editorial Team
October 10, 2022
in जळगाव
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : एक अल्पवयीन मुलगीचे फेसबुकवर तरुणासोबत प्रेमाचं सुत जुळले. नंतर मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मुलगी घरी न आल्याने याबाबत मुलीच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसानी तिचा शोध घेतला. आणि तिला परत आणून बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आले. यानंतर मुलीने आपल्या जाबाबात धक्कादायक माहिती दिली. प्रियकराने आणि त्याच्या बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवर एका सोबत प्रेमाचं सुत जुळल्याने ती व तीचा प्रियकर दि. २९ सप्टेबर गुरुवार रोजी घरातून पळून गेले होते. ही गोष्ट मात्र बापला माहित नसल्याने वरणगाव पोलीस स्टेशनला मूलगी सकाळी दहा वाजेला सायकलीने कॉलेजला जाते म्हणून सांगून गेली होती, संध्यकाळ सहा वाजेपर्यत मूलगी घरी आली नाही म्हणून नातेवाईकांसह शोध घेत असताना तीची सायकल गवतात पडलेली दिसली. मात्र मूलीचा शोध लागलाच नसल्याने बापाने मूलीच्या हरविलेल्या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलीस निरिक्षक आशिष अडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचा शोध घेत फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरठी सोमनाथ येथून घेऊन आले होते. दरम्यान त्या मूलीला बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले होते.

हे पण वाचा :

रेस्टॉरंटमध्ये पती प्रेयसीसोबत, पत्नीला मिळाली खबर, नंतर काय झालं वाचा.. जळगावतला प्रकार

..आता दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

ठाकरेंची पुन्हा एकदा कोंडी? ‘त्या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा?

सोने-चांदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी.. आज तब्बल ‘इतक्या’ रुपयांची झाली घसरण, वाचाच नवीन दर

तेथे पिडीत मूलीने आपल्या जबाबात प्रियकराने व त्याच्या बापाने अत्याचार केल्याचे सांगितल्याने वरणगाव पोलीसांनी प्रियकर व मूलीच्या बापाला अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनला याबाबत त्या दोघांविरोधात भादवी कलम ३७६ प्रमाणे पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सह उप पो. निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे. त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

Next Post

नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल

नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us