Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

najarkaid live by najarkaid live
September 10, 2023
in क्राईम डायरी
0
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – तीनही बाप बेटे घरातच सलग तीन महिने ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करत होते पीडित महिलेला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. एवंढचं नाही तर त्या नराधमाने तिचे पॉर्न व्हिडीओ काडून पॉर्न वेबसाइटवर अपलोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दोन सावत्र मुलं आणि नवरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं पहिल लग्न मोडलं होतं. तिने 2010 मध्ये पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. कोरोना काळात घरगुती हिंसाचारामुळे तिने पहिला पतीला सोडलं होतं. तिला पहिला पतीपासून दोन मुलं होती. एकाच वय 8 तर दुसऱ्याचं वय 10 वर्ष असं होतं. घटस्फोटानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2015 मध्ये पीडित महिलेचे आरोपीशी ओळख झाली. त्यांच्यामध्ये प्रेम झालं आणि त्यांनी लगेचच लग्न केलं. आरोपीला पहिलेच दोन मुलं होती. सावत्र मुलांसह ती दुसऱ्या नवऱ्यासह ट्रॉम्बेमधील चीता कॅम्प परिसरात राहत होती.

आरोपीचं वय 40 वर्षांचं होतं तर त्यांच्या मुलांची वय 20 आणि 22 वर्ष असं होतं. घटनेबद्दल पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, आरोपीनं 22 जूनला तिला गुंगीचं औषध असलेले शीतपेय दिलं. ते प्यायलानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी पतीने आपल्या दोन मुलांनाही दारू पाजली आणि पीडितेवर सामुहिक बलात्कार केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो नराधम एवढ्यावरचत्याने या सगळ्या अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड केला.

पीडितीला आरोपीच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ दिसल्यानंतर सगळ्या प्रकार समोर आला. तिने शुक्रवारी (1 सप्टेंबर) पहाटे 2 वाजता आपल्या भावासह पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर नवरा आणि दोन सावत्र मुलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात तिघांविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी माहिती दिली की, तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना सायन कोळीवाडा परिसरातून पकडण्यात आले. मुख्य आरोपीच्या फोनची तपासणी केल्यास धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या नराधमाच्या मोबाइलमध्ये पत्नीचे सुमारे 700 पॉर्न व्हिडीओ होते. पोलिसांनी नराधमाची कसून चौकशी केल्यावर पत्नीच्या बलात्काराचे दोन व्हिडीओ त्यांनी पॉर्न साइटवर अपलोड केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे नाव जगभरामध्ये ; जी-२० शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस!

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे नाव जगभरामध्ये ;  जी-२० शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे नाव जगभरामध्ये ; जी-२० शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस!

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us