Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! जळगावात भीक मागणाऱ्या गतीमंद बालिकेवर अत्याचार; आरोपीस पोलीस कोठडी

mugdha by mugdha
January 8, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भीक मागणाऱ्या एका १२ वर्षीय गतीमंद बालिकेवर बळजबरीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शुक्रवार ५ रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस वृत्तानुसार, शहरातील एका चौकात १२ वर्षीय गतिमंद बालिका भीक मागण्यासाठी बसली होती. त्याचवेळी आरोपी वसीमखान कय्युमखान (२५) याने या बालिकेला दुचाकीवर बसवून राष्ट्रीय महामागविर दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

या प्रकरणी पीडितेने पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी खानला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयात हजर केले. सरकारी वकील अॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Spread the love
Tags: #jalgaon#जळगावGirl childtortureअत्याचारबालिका
ADVERTISEMENT
Previous Post

ते पत्र फेक; आठही महिला पोलीसांनी अत्याचाराची तक्रार… नेमकं प्रकरण काय ?

Next Post

रत्नागिरीतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल; वाचा काय म्हणालेय ?

Related Posts

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजापूर दौऱ्यावर; काय आदेश देणार ?

रत्नागिरीतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल; वाचा काय म्हणालेय ?

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us