Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसे महाविकास आघाडीत अन्.. गिरीश महाजन यांची टीका

Editorial Team by Editorial Team
July 9, 2022
in जळगाव, राजकारण
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते तसंच नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले. पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली.त्यामुळे खडसेंना आता -आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर गेले अन् चप्पलच चोरीला गेली अशी झाली आहे, असं महाजन म्हणाले आहे.

“खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी असा ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था खडसेंची झाली आहे. सोशल मीडियावर अनेक गमती घडतात मात्र खडसेंबाबत योगायोग म्हणावा लागेल”, असं गिरीश महाजन म्हणालेत.

 हे पण वाचा :

वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले ; धक्कादायक Video समोर

नोकरीची सुवर्णसंधी..! सरकारच्या खत कंपनीमध्ये बंपर भरती, लगेचच अर्ज करा

येत्या ५ वर्षात देशात पेट्रोलवर घालण्यात येणार? नितीन गडकरींचा खळबळजनक दावा

महागाईचा आणखी एक झटका ; वीज दरामध्ये मोठी वाढ

दरम्यान, गिरीश महाजन यांचा खुलासा मी गुवाहाटीला वगैरे गेलो नाही. मी मुंबईतच होतो. आता आमचं सरकार सत्तेत आलंय. अडीच वर्षात कुठलाही विकास या महाविकास आघाडी सरकारकडून झाला नाही. त्याउलट अडीच वर्षात मोठ मोठे घोटाळे भ्रष्टाचार वाढले. महाविकास आघाडीने राज्याला दहा वर्षे मागील मी नेलं. आता राज्याच्या विकासाला गती आता द्यायची गरज आहे. अडीच वर्षात विजेचा एकही प्रश्न या सरकारने मांडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कंबर न मोडले आहे, असं ही महाजन म्हणालेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले ; धक्कादायक Video समोर

Next Post

हादरून सोडणारी घटना ! 15 वर्षांच्या मुलाने 13 वर्षीय मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, मुलगी गर्भवती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हादरून सोडणारी घटना ! 15 वर्षांच्या मुलाने 13 वर्षीय मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, मुलगी गर्भवती

हादरून सोडणारी घटना ! 15 वर्षांच्या मुलाने 13 वर्षीय मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, मुलगी गर्भवती

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us