Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंवर अंजली दमानियांनी पुन्हा निशाणा साधला; म्हणाले

Editorial Team by Editorial Team
October 6, 2021
in जळगाव, राजकारण
0
खडसेंवर अंजली दमानियांनी पुन्हा निशाणा साधला; म्हणाले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा निशाणा साधला आहे.

खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने ते मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. दरम्यान, खडसे रुग्णालयात दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया  यांनी या ट्वीट करून हा खोटेपणा असल्याचे सांगत खडसेंवर निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. खडसेंवर किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. दरम्यान, या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. सोमवारी पीएमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना गुरुवारपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्वीट करून खडसेंना लक्ष्य केले. आपल्या ट्वीटमध्ये दमानिया यांनी, ‘आज सत्र न्यायालयात खडसेंच्या वकिलांनी खडसेंबाबत माहिती दिली. खडसेंना अपंगत्व असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हा खोटेपणाचा कळस आहे. न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर न राहण्यासाठी हे खोटे सांगितले जात आहे’, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज ६ ऑक्टोबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

Next Post

जाणून घ्या अधिक पनीर खाण्याचे ‘हे’ दुष्परिणाम देखील, शरीरावर असा होऊ शकतो परिणाम

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जाणून घ्या अधिक पनीर खाण्याचे ‘हे’ दुष्परिणाम देखील, शरीरावर असा होऊ शकतो परिणाम

जाणून घ्या अधिक पनीर खाण्याचे 'हे' दुष्परिणाम देखील, शरीरावर असा होऊ शकतो परिणाम

ताज्या बातम्या

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us