Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड-१९- भारता समोरील आव्हाने आणि संधी (मराठी) तसेच `कोविड-१९ द इंडियन इकॉनॉमी (इंग्रजी)` या दोन पुस्तकांचे प्रकाशन

najarkaid by najarkaid
October 7, 2020
in जळगाव
0
कोविड-१९- भारता समोरील आव्हाने आणि संधी (मराठी) तसेच `कोविड-१९ द इंडियन इकॉनॉमी (इंग्रजी)` या दोन पुस्तकांचे प्रकाशन
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे – धुळे एजुकेशन सोसायटी संचलित मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. चंद्रशेखर धनराज वाणी आणि म्हसदी येथील अण्णासाहेब आर.डी.देवरे कला व विज्ञान महाविद्यालय येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिवाजी बन्सीलाल पाटील यांनी संपादित केलेल्या `कोविड-१९- भारता समोरील आव्हाने आणि संधी (मराठी) तसेच `कोविड-१९ द इंडियन इकॉनॉमी (इंग्रजी)` या दोन पुस्तकांचे प्रकाशन धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच प्रख्यात वास्तुशिल्पज्ञ रवींद्र बेलपाठक यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तकांमध्ये लेखकांनी जागतिक महामारी म्हणजे कॉविड-१९ यासंबंधी तपशीलवार माहिती तसेच या जागतिक महामारीबद्दल आपणास काय वाटते? किंवा या महामारीमध्ये आपण कसे टिकलो तसेच या महामारीचा कशाप्रकारे मुकाबला केला यासंदर्भात ऊहापोह या पुस्तकांत संबधित लेखकांनी केला आहे. तसेच कोविड काळातील स्व: अनुभव, भारतातील साथीच्या रोगांचा इतिहास, कोविड महामारी मध्ये प्रशासनाची भूमिका, लॉकडाऊन मध्ये मी केलेले काम, कोविड-१९ मुळे भारतीय व जागतिक अर्थव्यवस्थेव्र्र झालेले परिणाम, कोरोनामुळे भारताला लाभलेली संधी, वर्तमान परिस्थितीमध्ये प्राध्यापकांची भूमिका आणि कोविड काळातील ग्रंथपालांची भूमिका अशा विविध विषयांवरील लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही ग्रंथांना मा. राज्यपाल नियुक्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीपदादा पाटील आणि एन-मुक्ता संघटने अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. नितीन बारी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.

या उपक्रमाबद्दल प्रा.डॉ. चंद्रशेखर वाणी यांचे धुळे एज्युकेशन सोसायटीचे मा.अध्यक्ष श्री.रवीद्र बेलपाठक, उपाध्यक्ष डॉ. महेश घुगरी, मानद सचिव श्री.संतोषकुमारजी अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.पी.छाजेड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांचा सत्कार

Next Post

आदरातिथ्य क्षेत्रासाठी राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय… 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

आदरातिथ्य क्षेत्रासाठी राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय... 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us