Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोल इंडियामध्ये 1050 जागांसाठी मेगा भरती ; १ लाखाहून अधिक पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
June 23, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती
ADVERTISEMENT

Spread the love

कोल इंडिया लिमिटेडमध्ये अभियांत्रिकी पदवी असलेल्या व्यक्तींसाठी बंपर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज 23 जूनपासून सुरू होईल. ऑनलाइन अर्ज कोल इंडिया लिमिटेडच्या www.coalindia.in या वेबसाइटला भेट देऊन करावयाचा आहे.  अर्ज करण्याची 22 जुलै ही शेवटची तारीख आहे.

पदाचे नाव व पदसंख्या :

व्यवस्थापन एकूण रिक्त जागा – 1050
खाणकाम – 699
सिव्हिल- 160
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार – 124
प्रणाली आणि EDP- 67

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी BE/B.Tech/BSc अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये किमान 60% गुणांसह केलेले असावे.

वय श्रेणी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी ३० वर्षांपर्यंतचे लोक अर्ज करू शकतात.

कोल इंडिया मॅनेजमेंट ट्रेनी पगार
वेतनश्रेणी – 50,000 – 1,60,000, प्रशिक्षणादरम्यान मूळ वेतन – 50,00, ग्रेड – E-2

अर्ज फी
अनारक्षित/ओबीसी (क्रिमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर) – रु 1000
अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग/ईएसएम/कोल इंडिया कर्मचारी – रु. 180

महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू – 23 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै

हे पण वाचा :

बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता

मोठी संधी.. 70,000 रिक्त जागांसाठी SSC नोटीस जारी, जाणून घ्या संपूर्ण तपशील

नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती

तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल

कोल इंडिया मॅनेजमेंट ट्रेनी रिक्रूटमेंट 2022 साठी अर्ज कसा करावा
सर्वप्रथम कोल इंडिया लिमिटेडच्या www.coalindia.in वेबसाइटवर जा
आता मुख्यपृष्ठावरील करिअर विभागात जा आणि नंतर त्यामधील जॉब्सवर जा
आता अर्जाची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा
आता तुमचा तपशील भरा
आता मॅनेजमेंट ट्रेनी रिक्रुटमेंट 2022 चा अर्ज सबमिट करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर.. सोने विक्रमी उच्चांकावरून 5,500 हून अधिकने स्वस्त, चेक करा आताचे भाव

Next Post

नितीन देशमुखांच्या ‘त्या’ खळबळजनक दाव्यावर शिंदे गटाने दिला पुरावा, पहा हे फोटो

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
नितीन देशमुखांच्या ‘त्या’ खळबळजनक दाव्यावर शिंदे गटाने दिला पुरावा, पहा हे फोटो

नितीन देशमुखांच्या 'त्या' खळबळजनक दाव्यावर शिंदे गटाने दिला पुरावा, पहा हे फोटो

ताज्या बातम्या

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us