Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना संसर्ग

najarkaid live by najarkaid live
April 20, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार, (प्रतिनिधी)दि.20-शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील इतर तीन व्यक्तींना संसर्ग झाला असून त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तिघा व्यक्तींमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नसून (असिम्प्टमॅटीक) त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.
तिघांपैकी एक 65 वर्षाची महिला, 15 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा तरुण आहे. या तिन्ही व्यक्तींना यापूर्वीच क्वॉनंटाईन करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले होते. आज आलेल्या अहवालापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्ण रहात असलेला भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात साधारण साडेनऊशे कुटुंब असून 4632 नागरिक रहातात. या क्षेत्राला 18 उपक्षेत्रात विभागण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी ए पथक कार्यरत करण्यात आले आहे.
प्रत्येक उपक्षेत्रात नगर पालिका कर्मचारी किंवा शिक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक सकाळी 8 ते 10 या वेळेत येथील रहिवाशांकडून आवश्यक वस्तूंची माहिती घेईल आणि सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान या वस्तू घरपोच पोहोचविण्यात येतील. दूधाचे वितरण घरोघरी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येत आहे.
प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जावू नये आणि कोणत्याही कामासाठी बाहेर पडू नये. त्यांना समस्या असल्यास मंडळ अधिकारी झेड.एम. पठाण यांना 9145202205 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवाजी नगरात सफाई कामगारांचा सत्कार

Next Post

जिल्हा सीमा बंदी आदेशाचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक नियुक्तीचे आदेश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post

जिल्हा सीमा बंदी आदेशाचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक नियुक्तीचे आदेश

ताज्या बातम्या

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us