Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरेगाव भीमा चौकशीप्रकरणी पवारांची दुटप्पी भूमिका;भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा आरोप

najarkaid live by najarkaid live
January 27, 2020
in राज्य
0
कोरेगाव भीमा चौकशीप्रकरणी पवारांची दुटप्पी भूमिका;भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

         मुंबई –  कोरेगाव भीमा दंगलीच्या तपास प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

          मा. भांडारी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात काही व्यक्ती आणि संघटनांवर आरोप करणे सुरु केले आहे. या दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए)सोपविण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावरही मा.पवार आणि राष्ट्रवादीच्या जबाबदार नेत्यांनी टीका केली आहे. मात्र या याप्रकरणी तपास करणाऱ्या चौकशी आयोगापुढे सादर केलेल्या शपथपत्रात मात्र पवार यांनी आपण या संदर्भात कोणा व्यक्ती अथवा संघटनेवर आरोप करू इच्छित नाही असे स्पष्टपणे नमूद केले होते. आता राज्यात सत्तेत आल्यानंतर पवारांची भूमिका अचानक बदलली आणि ते व त्यांच्या पक्षाचे नेते काही व्यक्ती व संघटनांवर आरोप करू लागले आहेत, हे आश्चर्यजनक आहे.

          पवार यांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे ( एसआयटी)  सोपवावा, अशी मागणी केली होती. सध्या हा तपास राज्य पोलिसच करत आहेत. हेच पवार या घटनेची चौकशी एनआयएकडे सोपविण्याचा केंद्राच्या निर्णयावरही टीका करत आहेत,मग पवार यांचा नेमका विश्वास आहे तरी कोणावर असा सवालही मा. भांडारी यांनी उपस्थित केला. याच शपथपत्रात पवार यांनी समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याची मागणी केली होती, याकडेही मा. भांडारी यांनी लक्ष वेधले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CAA विरोधात प. बंगालमध्ये ठराव मंजूर

Next Post

उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान !

उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान !

ताज्या बातम्या

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us