Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कैद्याला भेटू देण्यासाठी लाच मागणारे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव कारागृहातील सुभेदारासह तिघाना धुळे एसीबी कडून अटक

Editorial Team by Editorial Team
November 8, 2023
in क्राईम डायरी
0
वनजमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री प्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव कारागृहातील अटकेत असलेत्या मुलाला भेटण्यासाठी तक्रारदार आईकडे लाचखोर ड्युटीवरील कर्मचारी दरवेळी दोन हजारांची लाच मागत होते. या सर्व गोष्टीना कंटाळून तसेच तक्रारदाराची लाच द्यावयाची परीस्थिती नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. तिघाही संशयितांनी दोन हजारांची लाच भेट घडवून आणण्यासाठी मागितल्याने त्यांना बुधवारी दुपारी दिड वाजता लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. महिला पोलिस हेमलता पाटील यांनी लाच स्वीकारली तर लाच स्वीकारण्यासह अन्य दोघांनी सहाय्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
तक्रारदार यांचा मुलगा एका गुन्ह्यात संशयित आरोपी असून त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला कर्मचार्‍यांनी दोन हजारांची लाच मागून ती प्रत्यक्ष स्वीकारल्याने त्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. सुभेदार भीमा उखडू भील, महिला कॉन्स्टेबल पूजा सोपान सोनवणे अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.

Spread the love
Tags: #crime#jalgaon
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ‘या’ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

Next Post

शाळेत विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी मिळणार !

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
शाळेत विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी मिळणार !

शाळेत विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी मिळणार !

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us