Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केजरीवालांच्या मंत्रिमंडळात बदल नाही, सर्व सात मंत्री पुन्हा शपथ घेणार

najarkaid live by najarkaid live
February 12, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
केजरीवालांच्या मंत्रिमंडळात बदल नाही, सर्व सात मंत्री पुन्हा शपथ घेणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः – दिल्ला विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाकडे लागल्या होत्या. मंत्रिमंडळात यावेळी कुणाची वर्णी लागणार? यावर सस्पेंस होता. पण हा सस्पेंस आता संपला आहे. आधीच्या सरकारमध्ये असलेले मंत्रीच नव्याने शपथ घेतील, अशी माहिती आता समोर आलीय. मंत्र्यांची यादीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आलीय. येत्या  रविवारी  केजरीवाल  यांच्यासह मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. 

ज्या सरकारच्या आणि मंत्र्यांच्या जोरावर दिल्लीत पुन्हा ‘आम आदमी पार्टी’ची सत्ता आली, त्यांनाच आता पुन्हा मंत्रीपद द्यायला हवं, असं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. अतिशी मर्लेना आणि राघव चड्ढा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा होती. पण या नावांना कुणीही दुजोरा दिलेला नाही.

मागील सरकारमधील मंत्री कायम राहणार

मनिष सिसोदिया, गोपाल राय, इमरान हुसेन, सत्येंद्र जैन, कैलास गहलोत आणि राजेंद्र पाल गौतम हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. मुख्यमंत्र्यांसह दिल्लीतील मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किमान ७ इतकी असू शकते. आतिशी, राघव चड्ढा, दिलीप पांड्ये आणि सौरभ भारद्वाज यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी या आधी चर्चा होती. पण आता अशी कुठलीही शक्यता नसल्याचं सांगण्यात येतंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेच्या ‘शिवभोजन’नंतर भाजपची ‘दीनदयाळ थाळी’ सुरू

Next Post

राज्यातील शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य होणार

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
राज्यातील शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य होणार

राज्यातील शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य होणार

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us