Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय पथकाची डॉ. उल्हास पाटील रूग्णालयास भेट

najarkaid by najarkaid
June 21, 2020
in आरोग्य, जळगाव
0
केंद्रीय पथकाची डॉ. उल्हास पाटील रूग्णालयास भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास आज केंद्रीय पथकाने भेट देऊन याठिकाणी कोरोना रूग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. रूग्णांवर होणारे उपचार आणि मिळणार्‍या सुविधा पाहुन केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यासोबतच मृत्युदर देखिल वाढला आहे. राज्यात जळगावात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मृत्यूचा दर वाढल्याने त्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे. मागील आठवड्यातच डेथ ऑडीट कमिटीचा अहवाल तत्काली जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सादर केला. या अहवालानंतर केंद्र शासनाचे पथक काल दि. २० रोजी जळगावात दाखल झाले. केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए.जी. अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली होती. त्यानंतर आज या केंद्रीय पथकाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट दिली. या भेटीत त्यांनी कोरोना वॉर्डासह संशयित रूग्णांच्या कक्षाची देखिल पाहणी केली. याठिकाणी रूग्णांना मिळणारे उपचार आणि उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच काही सुचना देखिल त्यांनी केल्या आहे.
यांची होती उपस्थिती
केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए.जी. अलोने यांच्यासह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रय्या कांते  रजीष्ट्रार प्रमोद भिरूड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज नवीन 132 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

मनोज भालेराव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श लेखक-कवी आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मनोज भालेराव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श लेखक-कवी आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मनोज भालेराव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श लेखक-कवी आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us