Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किनोद, यावलवासियांना आरोग्य शिबिराचा लाभ

najarkaid live by najarkaid live
February 28, 2022
in Uncategorized
0
किनोद, यावलवासियांना आरोग्य शिबिराचा लाभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे किनोद गावात सोमवार, २८ फेब्रुवारीला निशुल्क आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील रेसिडेंट डॉ.सुशिल लंगडे, डॉ.वैभव फरके, डॉ.कल्पना देशमुख, इंटर्न सृष्टी जैन, यश अग्रवाल यांनी रुग्णांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेत, योग्य ते मार्गदर्शन केले. १८३ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.

यावलवासियांनी घेतला निरोगी आरोग्याचा वसा

निरोगी आरोग्याचा घेऊ वसा… यावलकरांचा असाच राहो पुढाकार…. यावल येथील समाजसेवक व गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे यावल शहरातील आरोग्य शिबिरात तब्बल २१० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. येथे मोफत टू डी इको तपासणी, रक्‍तदाब, मधुमेह तपासणीही करण्यात आली, याचा रुग्णांनी लाभ घेतला. काही नागरिकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला दिला आहे.

आगामी काळातही जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, पीआरओ टी.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ, दिपक पाटील, तुषार सुरे, राहूल तायडे, सचिन बोरोले आदिंनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रतीक्षा संपली! मोदी सरकार EPF वर व्याज वाढवणार, या दिवशी होणार घोषणा

Next Post

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणं पडलं महागात, पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Related Posts

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणं पडलं महागात, पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us