Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळीज पिळवटून टाकणारी घटना ; क्रूर आईनं मारलेल्या मुलाचा मृतदेह हातात घेत भाऊ चालत राहिला ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

najarkaid by najarkaid
August 28, 2022
in राष्ट्रीय
0
काळीज पिळवटून टाकणारी घटना ; क्रूर आईनं मारलेल्या मुलाचा मृतदेह हातात घेत भाऊ चालत राहिला ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून या घटनेनं सोशल मीडियात मोठी खळबळ उडाली आहे. सावत्र आईचा क्रूरपणा देखील या घटनेतून समोर आला आहे. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील बागपात येथील असून क्रूर आईनं मारलेल्या मुलाचा मृतदेह घरापर्यंत पोहचवण्यासाठी आजूबाजूला नागरिकांनी सपशेल दुर्लक्ष केले तेव्हा वडील आणि १० वर्षाच्या भावाला लहान भावाचं पार्थिव हातात उचलून रस्त्यातून चालावं लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय आहे घटना जाणून घ्या….

उत्तर प्रदेश राज्यातील बागपतमध्ये दिल्ली यमुनोत्री हायवेवर सावत्र आई सीतानं रागाने तिच्या २ वर्षीय मुलाला थेट रस्त्यावर फेकले तेवढ्यात वेगाने येणाऱ्या कारने मुलाला चिरडले आणि त्या दोन वर्षीय बालकाचा जागीच त्याचा मृत्यू झाला या घटनेनं सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येतं असून या सावत्र आईच्या क्रूर कृत्यामुळे संताप व्यक्त होतं आहे.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2022/08/cv-3a34c09c_1661659630365_sc_w_v.mp4

पोलिसात गुन्हा दाखल….

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली आणि मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण मुलाचा मृतदेह वडिलांकडे सोपवला. परंतु माणुसकीला लाजवणारा प्रकार घडला. हॉस्पिटलने मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनही उपलब्ध करून दिले नाही.उत्तर प्रदेशातील  माणुसकीला काळीमा फासणारी दुर्देवी घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे

आणि भाऊ, वडील मृतदेह हातावर घेत चालत राहिले 

दोन वर्षाच्या मुलाला चार चाकी वाहनाने चिरडल्यावर त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, यावेळी मृतदेह हातात घेऊन भाऊ आणि वडील घराच्या दिशेने निघाले. मुलाचा मृतदेह त्याचा भाऊ आणि वडील रस्त्यात एकमेकांकडे देत राहिले. खूप वेळ मृतदेह पकडून वडील थकल्यानंतर भावाच्या हाती मृतदेह सोपवला. तर भाऊ थकल्यानंतर वडिलांकडे मृतदेह द् देतांना व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तयारीला लागा ; आरोग्य विभागातील ‘गट क’ च्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या सविस्तर

Next Post

दारू पिऊन महिलेचा बस मध्ये गोंधळ ; व्हिडीओ व्हायरल, नाशिक येथील घटना

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
दारू पिऊन महिलेचा बस मध्ये गोंधळ ; व्हिडीओ व्हायरल, नाशिक येथील घटना

दारू पिऊन महिलेचा बस मध्ये गोंधळ ; व्हिडीओ व्हायरल, नाशिक येथील घटना

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us