Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कारच्या भीषण अपघातात तरुण ठार, तर चौघे जखमी

Editorial Team by Editorial Team
April 10, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
कारच्या भीषण अपघातात तरुण ठार, तर चौघे जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव  । कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालक जागीच ठार झाला तर इतर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटनाआज रविवारी धरणगाव तालुक्यातील नांदेड व रोटवद दरम्यानच्या रस्त्यावर घडली.

भैय्या मधूकर बारी (वय-२४) रा. शेंदुर्णी ता. जामनेर असे मृत चालकाचे नाव असून अनिल विठ्ठल बारी (वय-२४), प्रसाद रामदास गुरव (वय-१९), मोना सुनील चौधरी (वय-१८), सुभाष रामलाल भगत (वय-१९) सर्व रा. शेंदुर्णी ता. जामनेर असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

,जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवाशी असलेले पाच तरूण (एमएच १२ एफवाय ०९८८) धरणगावकडून चोपडाकडे जात होते. यावेळी चालक भैय्या बारी यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट शेतात जाऊन पलटी झाली. यात भैय्या बारी यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत इतर चौघे जखमी झाले.

जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहेत. तर मयताचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘केशराई हॉल’ बनवेल तुमच्या ‘शुभ’ प्रसंगाला सुवर्णक्षण… कार्यक्रम कुठलाही असो हॉल मात्र ‘केशराईचं’…

Next Post

आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us