Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी कृषि विभागाचे आवाहन

najarkaid by najarkaid
April 29, 2020
in शेती, जळगाव
0
१ मे पासून होणार कपाशीच्या बियाणांची विक्री !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 29 (प्रतिनिधी) – कापुस हे जळगाव जिल्ह्याचे मुख्य नगदी पीक असुन कापुस पिकाचे सर्वसधारण पेरणी क्षेत्र 5 लाख 10 हजार 911 हेक्टर इतके आहे. चालु हंगाम सन 2020-21 या वर्षात जिल्ह्याचे एकुण खरीप हंगाम लागवडीचे क्षेत्रापैकी सुमारे 67 टक्के म्हणजेच 5 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कापुस पिकाची लागवड करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात 11 हजार 884 क्विंटल कापुस बियाणे विक्री होईल. मागील वर्षाचा अनुभव पाहता गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र रोखण्यासाठी या खरीप हंगामात सुध्दा व्यवस्थापनाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
शेवटच्या वेचणीनंतर शेतातील प-हाटयांचे श्रेडर, रोटाव्हेटरसारख्या यंत्राव्दारे लहान तुकडे करुन शेतात गाडणे किंवा त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी करावा. उन्हाळ्यामध्ये (एप्रिल-मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करणे. कापुस पिकाची पुर्वहंगामी (मे मधील) लागवड टाळणे, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे.
शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणा-या बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे, कपाशीच्या सभोवती नॉनबीटी (रेफ्युजी) कपाशीची लागवड करणे, नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करुन त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करणे, जिल्ह्यातील जिनींग मिल्समध्ये फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करणे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव श्री संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात मृत वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह !

Next Post

माझ्याविरुद्धचा हा राजकीय कट : नगरसेवक कुलभूषण पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us