Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापसावरील लाल्या रोगांवर योग्य व्यवस्थापन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

Editorial Team by Editorial Team
July 27, 2023
in जळगाव
0
कापसावरील लाल्या रोगांवर योग्य व्यवस्थापन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । कापसामध्ये पाने लाल होणे याला लाल्या रोग असे म्हणतात. या रोगांवर मात करण्यासाठी योग्य वेळी पेरणी (४० डिग्री पेक्षा कमी तापमान झाल्यावर) योग्य वेळी युरियाच्या एक किंवा दोन फवारण्या (१%). मॅग्रेशियम सल्फेटचा वापर (०.५%), शेतात पाणी साचू नये. म्हणून पुरेसा निचरा ठेवणे, फुले आणि बोंड वाढीदरम्यान पुरेशा पोषक द्रव्यांचा पुरवठा, वेळेवर आंतरमशागत, तण काढणी व पुरेसे सिंचन उपलब्ध करणे जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पीक फेरपालट व आंतरपीक लागवड करून व्यवस्थापन करावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

लक्षणे – पाने लालसर होणे सुरुवातीला परिपक्व पानामध्ये दिसून येते आणि हळूहळू संपूर्ण पानांमध्ये पसरते. सुरवातीला पानांचे कडा पिवळे पडते आणि नंतर लाल रंगद्रव्य तयार होते. कालांतराने संपूर्ण पाने कोरडी होतात आणि नंतर गळून जातात

हे पण वाचाच..

अखेर त्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटला? पहा कोणाला किती जागा मिळणार?

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

रक्षकच निघाला भक्षक! वस्तीगृहातील पाच केले मुलींचे लैंगिक शोषण, एरंडोल तालुक्यातील घटना

कारणे – जमिनीत नत्राची कमी उपलब्धता, पाण्याची कमतरता किंवा पाणी साचण्याची परिस्थिती तसेच विकसनशील बोंडाकरिता नत्राची अधिक गरज यामुळे पानांमध्ये नायट्रोजनची पातळी कमी होते (क्रिटिकल मर्यादेच्या खाली) रात्रीच्या तापमानात अचानक बदल किंवा घट (१५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी), मॅग्रेशियमची कमतरता, पानातील हरीतद्रव्याचा नाश ई. मुळे अँथोसायनिन (लाल) पिग्मेटेशन वाढते.

व्यवस्थापन – लाल झालेल्या पानांमध्ये नायट्रोजन आणि मॅग्रॅशियमचे प्रमाणे कमी होते. तसेच पानांमध्ये नत्र कमी झाल्यामुळे कार्बोहायड्रेट अधिक जमा होतात परिणामी सी/एन गुणोत्तरात वाढ होते व अँथोसायनिन रंगद्रव्य संचय झाल्याने हा विकार होतो. पान लालसर होणे कोणात्याही वाढीच्या टप्प्यावर उद्भभवू शकते. परंतु सुरुवातीच्या अवस्थेत अधिक नुकसान दिसून येते. पीकावरील रस शोषणाऱ्या किडीमुळे पाले लाल होण्याबद्दल बऱ्याचदा गोधळ होतो. पिकाची गरज व उपलब्ध अन्नद्रव्य संबंधांवर परिणाम करणारे घटक पाने लालसर होण्यास प्रोत्साहन देतात. आणि अति पाऊस किंवा पाऊसाचा खंड पडल्यास अधिक लक्षणे दिसून येतात. त्यानुसार योग्य ते व्यवस्थापन करावे. असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Next Post

राज्याच्या लालपरीची अशीही दुरावस्था, VIDEO व्हायरल होताच यंत्र अभियंता निलंबित

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
राज्याच्या लालपरीची अशीही दुरावस्था, VIDEO व्हायरल होताच यंत्र अभियंता निलंबित

राज्याच्या लालपरीची अशीही दुरावस्था, VIDEO व्हायरल होताच यंत्र अभियंता निलंबित

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us