Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसच्या बहुतेक आमदारांना पुन्हा संधी

najarkaid by najarkaid
September 30, 2019
in राजकारण
0
काँग्रेसच्या बहुतेक आमदारांना पुन्हा संधी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घटस्थापनेच्या मुहूर्तावर 51 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वगळता बहुतेक मावळत्या आमदारांचा पहिल्या यादीत समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या आघाडीसह काँग्रेस 125 जागांवर निवडणूक लढवित आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीवर राज्यातील पक्षाच्या बड्या आणि स्थानिक नेत्यांच्या घराणेशाहीचा ठसा उमटला असून, मातापित्यांच्या पूर्वपुण्याईच्या जोरावर सोळा जणांना उमेदवारी लाभली आहे. त्यात अमित देशमुख, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, अशोक पाटील, शिरीष नाईक, शिरीष चौधरी, अमर काळे, संग्राम थोपटे, ऋतुराज पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला

Next Post

आप’चे आणखी सात उमेदवार जाहीर

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
आप’चे आणखी सात उमेदवार जाहीर

आप’चे आणखी सात उमेदवार जाहीर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us