Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कहीं आग लगे, लग जावे …ऐश्वर्या रायच्या गाण्यावर जपानी मुलींनी केला डान्स

najarkaid by najarkaid
August 30, 2022
in मनोरंजन
0
कहीं आग लगे, लग जावे …ऐश्वर्या रायच्या गाण्यावर जपानी मुलींनी केला डान्स
ADVERTISEMENT

Spread the love

‘ताल’चित्रपटातील ‘कहीं आग लगे, लग जावे’ या …ऐश्वर्या रायच्या गाण्यावर जपानी मुलींनी केला डान्स केला असून त्या मुलींच्या ‘डान्स’ चा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.najarkaid.com दरम्यान या जपानी मुलींच्या डान्स ला लोकांना आवडल्याने भरभरून कौतुक देखील होतं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन जपानी मुली येलो ड्रेस परिधान करून ताल चित्रपटाच्या प्रसिद्ध गाण्यावर नाचत आहेत – कहें आग लागे जावे. najarkaid.com तिने त्याच रंगाचा आणि पॅटर्नचा पोशाख परिधान केला आहे. दोघीही ऐश्वर्या रायच्या स्टेप फॉलो करत आहेत आणि लिप सिंकसह एक्सप्रेशन देण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडीओमधली त्याची स्टाईल भुरळ घालणारी आहे.

ताल चित्रपटातील ‘कहां आग लागे’ हे गाणं असून 1999 साली हा चित्रपट रिलीज झाला होता स्टार कास्ट: ऐश्वर्या राय, अनिल कपूर, अक्षय खन्ना  हे मुख्य कलाकारांच्या najarkaid.com भूमिकेत होते,सदर  गाणं गायक आदित्य नारायण झा, आशा भोसले, रिचा शर्मा  यांनी गायलेलं  आहे तर संगीत दिग्दर्शक :ए.आर. रहमान गीतकार: आनंद बक्षी हे आहे.

View this post on Instagram

A post shared by Mayo Japan (@mayojapan)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ  मध्ये दोन जपानी डान्सर एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करत आहेत. दोघांनीही भारतीय कपडे परिधान केले असून ऐश्वर्या रॉयच्या गाण्यावर ते najarkaid.com आपली प्रतिभा दाखवत आहेत. एका हिंदी गाण्यावर डान्स करण्याचा त्यांचा परफॉर्मन्स पाहून सर्वत्र कौतुक होतं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भल्याभल्यांना न जमणारे काम दिव्यांगांनी केले, साकारले शाडू मातीचे बाप्पा!

Next Post

जिल्हा दूध विकास संघावर पुन्हा संचालक मंडळ कायम ; उच्च न्यायालयाचे निर्देश

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
जिल्हा दूध विकास संघावर पुन्हा संचालक मंडळ कायम ; उच्च न्यायालयाचे निर्देश

जिल्हा दूध विकास संघावर पुन्हा संचालक मंडळ कायम ; उच्च न्यायालयाचे निर्देश

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us